FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Friday, 30 March 2018

Reasons Behind Punishment from Teachers in Marathi

शाळेत शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेचा मागील कारणे . 


आपल्या आदरणीय शिक्षकांनी अनेक वेळा आपल्याला काही शिक्षा दिल्या  आहेत.त्या शिक्षणासाठी आपणास त्यांचे आभार मानायला हवेत .  प्रत्येक शिक्षेमध्ये त्यांनी आपल्याला काही शिकवलं आहे . काय आहे ते बघा खाली . http://www.funforlives.com
१-बाकावर उभे राहा . 
मोठी स्वप्ने पहा . आपली पातळी वाढवा 

२-गुढघे जमिनीवर टेका . 
नेहमी विनम्र राहा . 

३-हात वर करून उभे राहा . 
उच्च ध्येय ठेवा आणि उंची गाठा . 

४-वर्गाबाहेर उभे रहा . 
४ भिंतींमधून बाहेर या बाहेरील जग पहा . 

५-भिंतीकडे तोंड करून उभे राहा . 
आत्मपरीक्षण करा . 

६-कोंबडा बना . 
शरीराची सहनशक्ती वाढवा. 

७-फळा पुसा 
झाले गेले विसर आणि नव्याने सुरुवात करा . 

८-हा धडा दहा वेळा लिहा . 
अचूकतेसाठी सराव करा. 

९-तोंडावर बोट ठेवा . 
स्वतःचा मोठेवणावर बाटा कमी मारा . 

१०-कान धरा. 
काळजीपूर्वक ऐका . 

११-वाका आणि अंगठा धरून उभे राहा . 
अचूकतेसाठी सर्व करा . 

१२-शाळा सुटल्यावर थांबा . 
जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका . विशेष व्यक्ती बना . 

शाळेतील आठवणींची एक शेअर झालाच पाहिजे . 

tags
shaletlya athavani,majedar athavani,shikshak shiksha ka detat,mulana shiksha dilyavar kay hote,yogya ahe ka shisksha dene,शाळेतल्या आठवणी , मजेदार ,शिक्षक शिक्षा देण्याची करणे ,मुलांना शिक्षा दिल्याने काय होते ,योग्य आहे का मुलांना शिक्षा देणे ,मराठी शाळा .