FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Wednesday, 3 January 2018

koregaon Bhima clash - कोरेगाव भीमा - नेमकी चूक कोणाची

कोरेगाव भीमा clash-नेमकी चूक कोणाची 

काही संघटना आहेत ज्यांमुळे समाजात ताणतणाव निर्माण होत आहे . ज्यांना control  करण्यात आपला कायदा अयशस्वी होत आहे .

कोरेगाव भीमा मध्ये जे घडलाय ते खूप वाईट आहे .२०० वर्षापासूनच इतिहास आहे त्याचा कोणालाच प्रॉब्लेम असला नाही पाहिजे . 

  • महार लोक इंग्रजांकडून लढले म्हणजे ते देशविरोधी लढले -काही लोकांचा असा विचार आणि तास हे चुकीचा आहे बाहेरून आलेल्या लोकांसाठी आपल्या देशाचे लोक लढणे चुकीचेच आहे . 
  • पण इंग्रजांकडून महाराणा लढण्याची गरज पडण्याला करणीभूतही पेशवे आहेत. पेशवे त्यांना अस्पृश्य मानत  होते .त्यांना सैन्यात स्थान न्हवते . मग  ते तरी काय करणार ते इंग्रजांकडून नाही तर पेशव्याचा जाचाविरोधात लढले . 
  •  जात पात न मानता  त्यावेळी राहिले असते हे लोक तर इंग्रज राज्यच करू शकले नसते ह्याच mindset चा वापर केला इंग्रजांनी भारतावर राज्य करायला.

काही लोकांना वाटत असेल कि इंग्रजांनी  पेशव्यानवार विजय मिळवला आणि मग  हे लोक का साजरा करतात हा दिवस ज्यामध्ये इंग्रज विजयी झाले होते . 
या दृष्टीने पहिला तर हे चुकीचे आहे ज्या दिवशी परप्रांतियांनी आपल्या देशाचा एका भागावर विजय मिळवला तो का साजरा करायचा . 

पण आणखी एक बाजू आहे त्या बाजूने विचार केला तर तुम्हाला हा दिवस साजरा करण्यात कोणताही प्रॉब्लेम वाटणार नाही . इंग्रजांकडून महाराणा लढण्याची गरज पडण्याला करणीभूतही पेशवे आहेत. पेशवे त्यांना अस्पृश्य मानत  होते .त्यांना सैन्यात स्थान न्हवते . मग  ते तरी ते इंग्रजांकडून नाही तर पेशव्याचा जाचाविरोधात लढले ,,,स्वतःचा हक्कासाठी लढले .

 आता थोडा OUT OF SUBJECT बोलूयात 

दुबई आणि बाकी अरब देशांमध्ये मधे लोक रास्ता क्रॉस करताना ३ वेळा विचार करतात........
खून तर लांबच मारामारी पण  नाही करत कोण........
 रेप चा नावचं नका घेऊ .... इथे  एखाद्या स्त्रीला हात लावण्याचाही धाडस नाही कोणाकडे .....

इंडिया मध्ये मग का एवढे बलात्कार होतात,दंगली होतात ,खून होतात ?

आहे कोणाकडे उत्तर ..... याचा कारण एकाच ....

कोणाला कायद्याची भीती उरलेली नाहीय ... सर्वाना माहित आहे खून केला तरी थोडी ओळख आणि पैसे चारले कि सुटून जाईल . 

इथे कायदा कायद्यानुसार नाही चालत तर कायद्याला पैसा चालवत आहे ....


दंगली मध्ये सहभागी असणाऱ्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे कि पुढचा वेळी कोण विचार नाही केला पाहिजे असा करण्याचा

जे काही घडतंय त्याचा कारण एकाच आहे ते म्हणजे कायदा आणि व्यवस्था कडक नाही .

No comments:

Post a Comment