FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Tuesday, 12 December 2017

Funny Marathi jokes,Vinod,Chutkule

Funny marathi whatsapp jokes in Marathi.Mrathi jokes on Boss.

 Boss ने सभी employees के सामने पानी मे पत्थर फैंका
ओर पूछा कि पत्थर क्यो डूब गया।
एक ही जवाब हर बार मिला
Sir पत्थर भारी है सो डूब गया।
फिर Boss ने अपने प्रिय चेले
से पूछा।
उसने बहुत सुदंर जवाब दिया
Sir, मुझे तो सिर्फ एक ही बात समझ आई
कि आपने जिसको छोड़ दिया, वह डूब गया ....
......
......
......
......
......
ऐसे ही हरामखोर नौकरी में तरक्की करते हैं
😜😜😝😝😝😬😬😬🤣🤣Jokes in Politics in marathi font.  राजकारणावरचे  जोक्स 

 निष्ठावान कार्यकता म्हणजे काय?

कडीपत्ता

कुठलाही पदार्थ  बनवताना पहीला फोडणीत घातला जातो आणी .......
विनोद
पदार्थ खाताना पहीला काढून बाहेर फेकला जातो !

 नवरा बायको विनोद 

नवऱ्याने गोनी   भरून आल आणले .
बायको ने विच्यारले एव्हडे आल कशाला ?
नवरा :अग तूझ्या भावाच लग्न आहे ना !

बायको :मग लग्न आणि या आल्याच काय सम्बंध ?

नवरा :अगं तुझ्या पप्पानी पत्रीकेत लिहलय ,

"लग्नाला आलंच पाहिजे "

😂😂😂😂😂😂😂याला म्हणतात जावई😃😎😄😂🍁💐🌹

  जोरात हसा
पण गृपमधे --
एकदातरी दिसा।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Funny marathi whatsapp jokes


Teacher asks a student__

“ Please Translate the following sentence in Hindi.....”
"There was a fine line between Amitabh and Jaya."

Student translates in Hindi-

“अमिताभ और जया के बिच एक मस्त रेखा थी !"

😜😜😜😜😜😜😜😜😜

Funniest jokes in marathi font

एक आदमी ने मुझसे पूछा .... भाई साहब जूते कंहा
मिलेंगे..?
.
.
.
.
.
.
.
मैंने कहा....हर जगह मिल सकते हैं ।
बस आप में वो गुण होने
चाहिए😂😜😝😜😝


नवरा बायको जोक्स ,navara bayako vinod

स्वंयपाकावरून दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याने ठरविले आज कितीही वाईट जेवण झाले तरी कौतुकच करायचे...
😃😂

नवरा: (भाजीचा घास तोंडात टाकत) "वा वा काय मस्त भाजी झालेय!"

बायको: (नवऱ्याकडे रागाने बघत)😠😡
"मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोड लागणार, शेजारणीने दिलीय ना ती...."
😜😃😃😃😃😃😃😃 तुझ्यात जीव रंगला


Husband wife marathi jokes,Navara bayko vinod

 सहजचं.

नवरा-बायकोचा कडाक्याने वादविवाद चालू होता.
शेवटी तिने त्याला स्पष्ट विचारले...

.......
तुम्हाला जिंकायचंय.....
की आनंदात राहायचंय ?😄😄

ब्राम्हण आणि पाटील विनोद ,Bramhan ani patil jokes

ब्राह्मण :- पाटील मला दक्षिणा द्या, तूम्हाला स्वर्गात जागा मिळेल.

पाटील :- ठिक आहे, दक्षिणेमध्ये तूला मुंबई देऊन टाकली.... जा ऐश कर

ब्राह्मण :- पाटील, मुंबई काय तूमची आहे का.? मला द्यायला..

पाटील :- मग स्वर्ग काय तूझ्या बापानीं विकत घेतलाय का.? जो तू तिकडचे प्लाॅट इकडे विकत आहेस..

@ उघडा डोळे बघा निट......
😂😂😂😂😂😂😂


बंड्या चुटकुले ,बंड्या आणि आई ,mom and son marathi vinod

आई: "बंड्या आज काय शिकवले शाळेत."

बंड्या: "लिहायला शिकवले."

आई: "अरे वा छान! काय लिहले?"

बंड्या: "काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले...."
                   😂😂😂😂😂

Funny English Marathi vinod chutkule in devnagari Font.

😃😃😃😃
काल उसाच्या गाड्यावर रस पिताना
Heart-Attack ने मरता-मरता वाचलो

जेव्हा एक पोरगी "इम्प्रेशन" मारण्यासाठी इंग्रजी मध्ये बोलली
.
.
.
प्लिज गिव मि बारिक मिठ..
😝😝😝😝😝.


नवरा बायको विनोद 

 परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या असतात...........
बाकी नवरा बायको वगेरे  सर्व अंधश्रद्धा आहेत
😂😂😂

Husband wife jokes in marathi

,,: कारला टेकून उभ्या असलेल्या त्या बाईकडे एकटक पाहत असताना 
 बायकोने विचारले, "अहो काय बघताय त्या बाईकडे"
मी विचार करतोय.  मी अशी कार कधी घेणार आणि तू अशी टेकून कधी उभी राहणार.
बायको - "हा. मग ठीक आहे"😂

 पती पत्नी  विनोद  जोक्स 

हेलमेट  और  पत्नी👸🏻  दोनों  का  स्वभाव
एक  जैसा होता  है .....
.
सिर  पर  बिठाकर  रखो  तो
जान  बची  रहेगी....
😜😜😜😂😂😂😜😜😜


tags
funny jokes, Funny jokes in Marathi, husband wife jokes, jokes, Jokes in Marathi, Navra bayko jokes, whats app funny jokes, 

No comments:

Post a Comment