FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Monday, 13 November 2017

Latest funny whatsapp jokes in marathiमराठी विनोद - Marathi jokes for whats app:
 
प्रियकर प्रेयसी मराठी विनोद :
 प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस .. 
प्रेयसी : का रे ??? तुला असं का वाटतं ???
प्रियकर : आजकाल मी तुझ्या गालाची पप्पी घेत असताना तू डोळे नाही बंद करत ..😒
प्रेयसी : गप कुत्र्या मागच्या वेळी बंद केले होते तेंव्हा पर्समधून ५०० रुपये गायब झाले होते
😉😅😆😜😛 

चोरटा कुठला.. 😝😝😝


New husband wife jokes in Marathi:
कोणीतरी जाऊन या रस्त्यावर बोर्ड लावणाऱ्याना समजावा रे 

लिहितात कि,
"घरी आपली कोणीतरी वाट बघत आहे"
लोक मग जास्तच स्पीड ने गाडी चालवतात ... 
त्यांना वाटत कि काय माहित कोण आले असेल भेटायला... 😁😁

पण जर असा बोर्ड लावला कि 
"घरी बायको वाट बघत आहे"
 तर बिचार अजून हळू गाडी चालवेल 😜😛😁😆Donald trump and Indian joke :
डोनाल्ड ट्रम्पनि White House  ला रंगवण्याचे ठरवले 
त्यांनी quotation मागवली 
त्यामध्ये चीन च्या व्यक्तीने करोड चे कोटेशन दिले 
युरोपियन व्यक्तीने करोड चे कोटेशन दिले 
भारतीय व्यक्तीने १० करोड चे कोटेशन दिले 

 मग ट्रम्प ने चीनच्या व्यक्तीला विचारले कि तू करोड चे कोटेशन कसे काय दिलेस????
चीन व्यक्ती : करोड चा पेंट , करोड कामगारांचा खर्च ...... आणि करोड फायदा 

मग ट्रम्प ने युरोपियन व्यक्तीला विचारले ... 
युरोपियन व्यक्ती : करोड पेन्टसाठी, करोड  कामगारांसाठी .... आणि करोड फायदा 

मग ट्रम्प ने तोच प्रश्न भारतीय व्यक्तीला विचारले 
भारतीय व्यक्ती : करोड तुमच्यासाठी , करोड माझ्यासाठी ...... आणि बाकीचे करोड आपण चिनी व्यक्तीला देऊन पेंट करून घेऊ .... 
 👏😅😆😜😛😝😎😀


खट्याळ मराठी चुटकुले :
बायको : लग्नानंतर तुमचं आता प्रेमचं नाही राहील माझ्यावर ... 

नवरा : परीक्षा पास झाल्यावर कोणी अभ्यास करत का येडे ???
 😜😝😛
   
whatsapp मराठी विनोद 
दुकानदार :काय काय पाहिजे ??
ग्राहक : मला माझ्या बायकोशी लढायची ताकद पाहिजे , हिम्मत पाहिजे  आणि अक्कल पण पाहिजे 

दुकानदार : अरे पिंट्या साहेबाना एक संत्रा आणि मूगडाळ आन पाचवाली .. 
😀😀😀😀


फनी जोक्स मराठी
मी तिच्या घरी गेलो होतो 
लाल गुलाब घेऊन सांगायला कि 
तुझे दिल मला देणार का... 

पण तिच्या आईने दरवाजा उघडला 
आणि मी घाबरून बोललो... 


दोन रुपयाला गुलाब आहे घेणार का???😉😉


Best Marathi chutkule 
प्रेयसी : जानू , आपण ना सोमवारी शॉपिंग ला जाऊ 
            मंगळवारी फिरायला जाऊ , बुधवारी हॉटेल ला जाऊ,गुरुवारी सिनेमाला जाऊ 
            शुक्रवारी पिकनिक ला जाऊ आणि शनिवारी पुन्हा हॉटेल ला जाऊ 

प्रियकर : OK जानू , आणि राहिलेला रविवार आहे त्यादिवशी मंदिरात जाऊ ... 

प्रेयसी : मंदिरात का????

प्रियकर : भीक मागायला .. 😐

 😄😆No comments:

Post a Comment