FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Monday, 9 October 2017

Happy diwali wishes sms pictures images in marathi

Happy diwali/dipawali wishes in marathi.(pictures,images)

दिवाळी /दिपावली  शिभेछा ,

 नमस्कार मित्रानो,

दिवाली म्हणजेच दीपावली है आपल्या देशमधे खुप महत्वाचा सं मनाला जातो आणि दिवाली अली की आपला पूर्ण भारत देश दिव्यांचा प्रकाशने झगमगतो. अशा या सणाला आपण एकमेकाला भेटतो शुभेच्छा देतो पण आता सर्व एवढे busy आहेत कि भेटणं खूप अवघड आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी खास शुभेचांचे sms ,संदेश ,messeges  पोस्ट करत आहे. 

So share Wishes  share love.

 1-दिवाळी संदेश १ diwali  sms  1
लक्ष्य दिव्यांचे तोरण ल्याली 
उटण्याचा स्पर्श सुगंधी 
फराळाची लज्जत न्यारी 
रंगवलीच शालू भरजरी . 
सर्वाना हैप्पी दिवाळी ..... 

happy diwali sms images in marathi .

diawali sms pictures dipavali sms
diwali sms,divali messages,images picures in marathi for dipawali wishes
2-दीपावली sms /diwali messages

उत्कर्षाची वाट उमटली 
वीराला गर्द  काळाचा काळोख..... 
क्षितिजावर पहाटं उगवली ,,, 
घेऊनिया नव उत्साह सोबत . 

Diwali dipawali wishes images and pictures for whatsapp.


happy diwali wishes,pictures,images,sms in marathi
 

3-Happy Diwali wishes in marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला ;
आनंदचा सण आला ;
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य  समृधि लाभो तुम्हाला .... 

हैप्पी दीपावली शुभेच्छा संदेश .... 
images diwali wishing
divali wishes images,marathi dipavali sms pictures images
4-Dipawali Text sms in marathi for friends and family.

नवा गंध ,नवा वास 
नव्या रांगोळीची नवी आरास . 
 स्वप्नातले रंग नवे 
आकाशातले असंख्य दिवे .... 

दीपावली अभिष्टचिंतन !!

diwali photos for facebook whatsapp
happy diwali wishes,marathi happy diwali photos images5- happy dipawali wishes in marathi
 दिवाळी अशी खास 
तिच्यात लक्ष्मीचा निवास 
फराळाचा सुगंधी वास 
दिव्यांची आरास 
मनाचा वाढावी उल्हास 
अशा दिवाळीचा शुभेच्छा तुम्हाला खास ... 
हि दिवाळी तुम्हा सर्वाना सुखाची समृद्धीची आणि 
भरभराटीची जावो ....  


No comments:

Post a Comment