FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Wednesday, 11 October 2017

Happy Diwali Wishes in Marathi 2017

शुभ दिवाळी/दिपावली २०१७

नमस्कार मित्रांनो, 
   दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव ... उत्सव दिव्यांचा, उत्सव प्रकाशाचा, उत्सव आनंदाचा, उत्सव आठवणींचा.... भारतामधील सर्वात मोठा उत्सव... प्रत्येकजण दिवाळीला आपल्या लोकांना शुभेच्छा देतो... तुम्हीपण तुमच्या जवळच्या तसेच दूरच्या लोकांना मराठीमध्ये online wish करा, त्यासाठी मी घेऊन आलो आहे मराठी दिवाळी शुभेच्छा:

सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली 
आनंदाची उधळण करत
आली दिवाळी आली
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी
गंध प्रेमाचा उधळीत
आली दिवाळी आली

दिवाळी शुभेच्छा दिवाळीचे दिवे लावता दारी
सुखाची किरणे  येती घरी
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

happy diwali, diwalichya hardik shubhecha,diwali wishes in marathi


आली दिवाळी, उजाडला देव्हारा
अंधारात या पणत्यांचा पहारा...
प्रेमाचा संदेश मनात रुजावा
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 
happy diwali 2017 wishआनंद असेल आज प्रत्येक क्षणात
आनंद असेल आज प्रत्येक मनात
नवे क्षण वेचायला सुरुवात करूया
हसरा चेहरा घेऊन दिवाळीच्या या सणात
दीपावलीच्या दिव्याचा उजेड  तुमच्या आयुष्यात खूप प्रकाश भरू दे...
आणि तुमच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊ दे
दीपावलीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

2 comments:

  1. These are the best wishes for diwali

    ReplyDelete
  2. nice post bro.....these are uinique diwai wishes for sms whatsapp in our mother tongue marathi

    ReplyDelete