FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Sunday, 30 April 2017

महाराष्ट्र दिन👲👳👷

महाराष्ट्र दिन👲👳👷

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

🙏हुतात्म्यांची नावे :-

२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव ९] के. जे. झेवियर १०] पी. एस. जॉन ११] शरद जी. वाणी १२] वेदीसिंग १३] रामचंद्र भाटीया १४] गंगाराम गुणाजी १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले १६] निवृत्ती विठोबा मोरे १७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८] बालप्पा मुतण्णा कामाठी १९] धोंडू लक्ष्मण पारडूले २०] भाऊ सखाराम कदम २१] यशवंत बाबाजी भगत २२] गोविंद बाबूराव जोगल २३] पांडूरंग धोंडू धाडवे २४] गोपाळ चिमाजी कोरडे २५] पांडूरंग बाबाजी जाधव २६] बाबू हरी दाते २७] अनुप माहावीर २८] विनायक पांचाळ २९] सिताराम गणपत म्हादे ३०] सुभाष भिवा बोरकर ३१] गणपत रामा तानकर ३२] सिताराम गयादीन ३३] गोरखनाथ रावजी जगताप ३४] महमद अली ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३६] देवाजी सखाराम पाटील ३७] शामलाल जेठानंद ३८] सदाशिव महादेव भोसले ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१] भिकाजी बाबू बांबरकर ४२] सखाराम श्रीपत ढमाले ४३] नरेंद्र नारायण प्रधान ४४] शंकर गोपाल कुष्टे ४५] दत्ताराम कृष्णा सावंत ४६] बबन बापू भरगुडे ४७] विष्णू सखाराम बने ४८] सिताराम धोंडू राडये ४९] तुकाराम धोंडू शिंदे ५०] विठ्ठल गंगाराम मोरे ५१] रामा लखन विंदा ५२] एडवीन आमब्रोझ साळवी ५३] बाबा महादू सावंत ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५] विठ्ठल दौलत साळुंखे ५६] रामनाथ पांडूरंग अमृते ५७] परशुराम अंबाजी देसाई ५८] घनश्याम बाबू कोलार ५९] धोंडू रामकृष्ण सुतार ६०] मुनीमजी बलदेव पांडे ६१] मारुती विठोबा म्हस्के ६२] भाऊ कोंडीबा भास्कर ६३] धोंडो राघो पुजारी ६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग ६५] पांडू माहादू अवरीरकर ६६] शंकर विठोबा राणे ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर ६८] कृष्णाजी गणू शिंदे ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०] धोंडू भागू जाधव ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर ७३] करपैया किरमल देवेंद्र ७४] चुलाराम मुंबराज ७५] बालमोहन ७६] अनंता ७७] गंगाराम विष्णू गुरव ७८] रत्नु गोंदिवरे ७९] सय्यद कासम ८०] भिकाजी दाजी ८१] अनंत गोलतकर ८२] किसन वीरकर ८३] सुखलाल रामलाल बंसकर ८४] पांडूरंग विष्णू वाळके ८५] फुलवरी मगरु ८६] गुलाब कृष्णा खवळे ८७] बाबूराव देवदास पाटील ८८] लक्ष्मण नरहरी थोरात ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९०] गणपत रामा भुते ९१] मुनशी वझीऱअली ९२] दौलतराम मथुरादास ९३] विठ्ठल नारायण चव्हाण ९४] देवजी शिवन राठोड ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल ९६] होरमसजी करसेटजी ९७] गिरधर हेमचंद लोहार ९८] सत्तू खंडू वाईकर ९९] गणपत श्रीधर जोशी १००] माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१] मारुती बेन्नाळकर १०२] मधूकर बापू बांदेकर १०३] लक्ष्मण गोविंद गावडे १०४] महादेव बारीगडी १०५] कमलाबाई मोहित

Monday, 10 April 2017

Happy mothers day shayari in hindi

माँ के लिए  शायरी, हैप्पी मदर्स डे शायरी हिंदी में : 

Best poem for mothers day wishes:

घुटनों पर रेंगते - रेंगते,
कब पैरों पर खड़ा हुआ|
तेरी ममता की छाँव में,
न जाने कब मै बड़ा हुआ |
काला टिका, दूध मलाई,
आज भी सब कुछ वैसा है|
मै ही मै हु हर जगह,
प्यार ए तेरा कैसा है ????
सीधा साधा भोला भाला,
मैं ही सबसे अच्छा हूँ
कितना भी हो जाऊं बड़ा,
 "माँ"
आज भी मै तेरा बच्चा हूँ|  
HAPPY MOTHERS DAY !!!

happy mothers day shayari in hindi,mother and child imagessweet happy mothers day shayari:

जिस के होने से मै
खुद को मुकम्मल मानता हूँ...
मेरे रब के बाद,
मै बस मेरी माँ को जानता हूँ |
हैप्पी मदर्स डे !!!!

happy mothers day shayari:

दुनिया का पहला प्रेम माँ,
सबसे कीमती वरदान माँ,
धरती पर ईश्वर की कहानी माँ,
खुशियों के बाग़ में बागवान माँ,
प्रकृति के सौंदर्य का  उपहार माँ,
कांटोंभरी राह में फूलों का एहसास माँ,
खशियों के अनमोल खजाने की राह माँ,
प्यार और डांट का खट्टा -मीठा खेल माँ,
गैरो की दिनिया में अपनों का विश्वास माँ,
कुदरत की सम्पूर्ण  माँ |
HAPPY MOTHERS DAY !!!

mothers day wishes in hindi shayari:

माँ है मोहब्बत का नाम
माँ को हजारों सलाम,
करदे फ़िदा ज़िन्दगी
आये जो बच्चों के काम
HAPPY MOTHERS DAY !!!

best shayari sms for mother:

माँ तेरी याद सताती है,
मेरे  पास आ जाओ....
थक गयी हु, मुझे अपने आँचल में  सुलाओं,
उंगलियां अपनी फेर कर बालों में मेरे,
एक बार फिर बचपन की लोरियां सुनाओ|
HAPPY MOTHERS DAY !!!

lovely sms, msg for mother in hindi:

मेरे सारे गलतियों को वो माफ़ करती है,
बहोत ग़ुस्से में होकर भी वो प्यार देती है,
उसके होठों पर हमेशा दुआ होती है,
ऐसा करने वाली सिर्फ और सिर्फ हमारी माँ होती है|
HAPPY MOTHERS DAY !!!

Tags:mothers day hindi sms,mothers day shayari in hindi font,best shayari on mothers day in hindi,shayari on mother in hindi language,shayari for mom,shayari on mother in hindi,mother quotes in hindi

happy mothers day wishes sms,messages 2017

Best wishes sms,msg and for mothers day:

happy mothers day wishes

Mothers day text messages poem:

MOM and ME:
Best fiends forever mom and me 
picking flowers and climbing tress
a shoulder to cry on secrets to share
warm hearts and hands that really care.
HAPPY MOTHERS DAY!!!!!
   

mothers day wishes from daughter:

She is mother
she works 24 hours a day
she is an alarm clock
a cook, a maid, a teacher
a nanny, a nurse, a driver,
a handyman, a bodyguard
a photographer, a counselor
a comforter, an ATM 
she doesn't get holidays, sick leave
days off, or overtime pay
she gets paid in hugs and kisses
HAPPY MOTHERS DAY!!!!!

Happy mothers day quotes:

Thank you mom for everything that you have done
and keeping doing for me
thank you god for having you as part of my life
you have taught me many good things
Today what i have become its because of you
HAPPY MOTHERS DAY!!!!!

Meaning of mother sms, msg:

M = is for the million things she gave me,
O = means only that she's growing old,
T = is for the tears she shed to save me,
H = is for her heart of purest gold,
E = is for her eyes, with love shining,
R = means right, and right she'll always be.

Happy mothers day 2017:

Dear mom, 
I may not like you always,
We may have arguments and fights sometimes,
but there is one thing that you should know
I love you always and forever....
HAPPY MOTHERS DAY!!!!!

mothers love sms, happy mother day msg:

You've seen me laugh,
You've seen me cry
and always you were there with me
I may not have always said it,
But thanks and i love you
i wish you,
HAPPY MOTHERS DAY!!!!!

love you mom sms:

My dear sweet mother 
I hope your special day
is blessed with
sunshine and smiles, laughter, love and happiness
I LOVE YOU and HAPPY MOTHERS DAY!!!!!


tags:happy mothers day quotes,messages,mothers day text messages,mothers day messages poem,happy mothers day poem,mothers day messages in english,mothers day messages wishes 2017,love you mom sms

Thursday, 6 April 2017

Marathi good morning sms , massege

@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~

🚶🏻 *माणूस कितीही 😔 गरीब असला तरी त्याच्याबरोबर भेद 😏 भाव करू नका*
*कारण*
*त्याचा काळ 🤑 आणि वेळ ⏰ कधी बदलेल हे कोणीही ☝ सांगू शकत नाही*

             💐 _*शुभ दिवस*
                            ☺

@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@

🍀🍀🍀 *सुंदर विचार* 🍀🍀🍀

*कोणीही जर 'विनाकारण' तुमच्या बद्दल 'तिरस्कार' व्यक्त करत असेल, 'राग' व्यक्त करत असेल तर फक्त 'शांत' रहा.. कारण जर ''जाळायलाच'' काही नसेल तर ''पेटलेली काडी'' सुद्धा "आपोआप" विझुन जाते..*

🍀🍀🍀 *शुभ सकाळ* 🍀🍀🍀
                        ☺
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@

*रोटी पर घी और*
*नाम के साथ "जी"*
*लगाने से*
*स्वाद और इज्जत*
*दोनों बढ़ जाते हैं।*

*किसी को स्नेह देना*
*सबसे बड़ा उपहार है।*
*और*
*किसी का स्नेह पाना*
*सबसे बड़ा सम्मान हैं।*

*तारीफ़ करने वाले बेशक आपको*
*पहचानते होंगे, मगर फ़िक्र करने वालो*
*को आपको ही पहचानना होगा।*
      ❤❤जय श्री कृष्णा ❤❤
          😀😀सुप्रभात😀😀
👍👍आज का दिन शुभ हो 👍👍
                      ☺
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@

*जिस के पास कुछ भी नही है , उस पर दुनिया हसती है .., जिस  के पास सब कुछ है , उस पर दुनिया जलती है .., मेरे पास आप जैसे अनमोल दोस्त है , जिनके लिए दुनिया तरसती है ... ... ...*
*🌺💓 Good morning💓🌺*
 .                    ☺
~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@?~

*"ध्येयासाठी पुढे जात असताना*
*निम्म्या रस्त्यातून कधी माघारी येऊ नये,*
                      *कारण की,*
          *परत माघारी येताना देखील*
      *अर्धा रस्ता पार करावाच लागतो.*
          *त्या ऐवजी पुढचा राहिलेला*
   *अर्धा रस्ता पार करणे कधीही योग्य."*
           💐 *शुभ सकाळ*💐
                       😊
~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~

*सकाळचा चहा बरोबर  माझ्या गोड दोन ओळी* :-

   " आयुष्यात जास्त सुख मिळाले "
              "तर वळून बघा",
         "मी तुमच्या मागे असेन"
    "पण दुखामध्ये वळून बघु नका"
      "कारण तेव्हा मी मागे नाही"
        "तुमच्या सोबतच असेन"
      💎 || *शुभसकाळ* ||💎
                       🙂
~~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~

🙏 आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो हि भावना असावी.
देवाने आपल्याला काहीतरी
          दिलं पाहिजे म्हणून
            मंदिरात जाऊ नये,
       तर देवाने आपल्याला
         खूप काही दिलंय
            म्हणून मंदिरात जावे

     💐💐 शुभ सकाळ  💐💐
                       😊
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@

  : फुल खाली पडतील🍃
पण सुगंध नाही.
   चंद्र खाली जाईल⛅
✨पण तारे नाही 🌟💫
नदीतील पाणी संपेल
     पण सागरातील नाही🌊
तुम्हाला सारे जग विसरेल
पण मी नाही.😘😘😘😘😘
     
      🌾🍁शुभ सकाळ🍁🌾
                     ☺
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@

:
   निरखून पारखून मैत्री करणं मला कधीच जमलं       नाही ...!!

माणसं भेटत गेली ,मी जोडत गेलो..!!
माझी *गुतंवणुक* ती काय हो ...?
फक्त "चार प्रेमाचे शब्द"..

आणि *"उत्पादन"* विचाराल तर तुमच्यासारखे अनमोल मित्र....🌹🌹

         *✍🏻शुभ सकाळ ✍🏻*
                      ☺
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@

             🌹*।। सुंदर विचार ।।* 🌹
  
   .          💗 *ह्रदयाचा दरवाजा.*

   एका चित्रकाराला -ह्रदयाचा दरवाजा काढण्यास  सांगितले, त्याने खूप सुंदर -हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला; पण
त्याला हँडल बनवले नाही,
कोणी तरी विचारले याला हँडल
का बनवले नाही?
तेव्हा त्या चित्रकाराने मनाला
स्पर्श करणारे उत्तर दिले.
  *- ह्रदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरुन नाही..* 
    
  🌹*•| शुभ सकाळ|•* 🌹
                ☺
~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~

Wednesday, 5 April 2017

श्री.भाऊ तोसरेकरांचा अत्यंत महत्त्वपूर्ण लेख. श्रीलंकेचा धडा गिरवा

श्री.भाऊ तोसरेकरांचा अत्यंत महत्त्वपूर्ण लेख.

         श्रीलंकेचा धडा गिरवा

भारताच्या दक्षिणेला श्रीलंका नावाचा एक देश आहे. मागल्या तीन दशकात तिथे तामिळी वाघ नावाच्या दहशतवादी संघटनेने धुमाकुळ घातला होता. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान असताना सुरू झालेला हा दहशतवादाचा धुमाकुळ, हल्ली चारपाच वर्षापुर्वी संपुष्टात आला. दरम्यान त्याने हजारो निरपराधांचे बळी घेतले आणि करोडो रुपयांच्या संपत्तीची नासधुस केली. त्यातच राजीव गांधी या भारताच्या माजी पंतप्रधानांचाही बळी गेला. त्यालाही आता पाव शतकाचा कालखंड उलटून गेला आहे. पण गेल्या चार वर्षात तिथे किंचीतही गडबड नाही. ना कुठला घातपात होत, ना कुठला झेंडा फ़डकावला जात. श्रीलंकेच्या त्या समस्येचा आरंभ झाल्यानंतर काही काळाने भारताच्या काश्मिरात तशाच डोकेदुखीची सुरूवात झालेली होती. मात्र ती संपवण्यासाठी भारताने योजलेले सर्व उपाय निकामी ठरलेले आहेत. कालपरवा तिथे एका जिहादी दहशतवाद्याचा बंदोबस्त करताना तीन नागरिकांचा बळी गेला. कारण ह्या जिहादीचा बंदोबस्त चालू असताना, हे नागरिक व तत्सम शेकडो नागरिक पोलिसांवरच दगडफ़ेक करायला जमलेले होते. त्यामुळे एका बाजूला जिहादीचा खात्मा व दुसर्‍या बाजूला दंगा माजवणार्‍यांचा बंदोबस्त करताना, हे तीन नागरिक मारले गेले आहेत. त्यात पोलिसांनी त्या जिहादीला ठार मारले तसेच पोलिसांच्या गोळीबारात हे दगडफ़ेके नागरिक मारले गेले आहेत. त्यांनी पोलिसांवर दगडफ़ेक करणे, हा आता नित्याचा मामला होत चालला आहे. म्हणूनच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यापेक्षा श्रीलंकेने अशी समस्या ज्याप्रकारे सोडवली, त्याच मार्गाने जाऊन काश्मिरात शांतता प्रस्थापित होऊ शकेल असे वाटते. कारण आता काश्मिरात सुरू झालेले नाट्य नेमके तामिळी वाघांच्या नाटकाचा नवा प्रयोग आहे. मग तामिळी वाघ बंदोबस्ताचा प्रयोगही इथे भारतीय काश्मिरात व्हायला काय हरकत आहे?

श्रीलंकेत दिर्घकाळ तामिळी वाघांचा हिंसाचार चालू होता आणि त्यांची नाराजी संपवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रस्ताव मानवतावादी संस्थांनी नेहमीच दिला होता. त्याचा पाठपुरावा करताना कित्येक वर्षे खर्ची पडली आणि दिवसेदिवस तामिळी वाघ नरभक्षक होत गेले. हिंसाचार कमी होण्याऐवजी वाढत गेला आणि श्रीलंकन लष्करालाही त्यांचा बंदोबस्त करताना नाकी दम आलेला होता. त्यामुळेच हा तिथल्या राजकारणाचा प्रमुख मुद्दा बनून गेला. सहा वर्षापुर्वी तिथे सत्तेत आलेल्या नव्या अध्यक्षांनी वाघांचा पुरता बंदोबस्त करण्याच्याच विषयावर सत्ता मिळवली होती. मग त्यांनी उचललेले पहिले पाऊल म्हणजे मानवाधिकारी संस्थांना श्रीलंकेतून हद्दपार केले. नंतर त्यांनी आपल्या लष्कराला तामिळी वाघांशी थेट युद्ध पुकारण्याची रणनिती आखायला लावली आणि त्यानुसार निर्णायक कारवाई सुरू केली. ती रणनिती अतिशय सोपी व सरळ युद्धनितीच होती. लष्कराने जाफ़ना वा अन्य तामिळीबहूल भागातल्या नागरिकांना एक मुदत दिली. जे कोणी वाघांचे सहकारी व साथी नाहीत, त्यांनी आपली घरेदारे सोडून लष्कराने उभारलेल्या निर्वासित छावण्यात दाखल व्हावे. अंगावरच्या कपड्यानिशी व पुरेशा सामानासह निघून यावे. एकदा मुदत संपली मग वाघांच्या प्रभावक्षेत्रात शिल्लक उरतील, त्या प्रत्येकाला दहशतवादी वाघ मानले जाईल. त्यांचा फ़क्त खात्माच केला जाईल, असा इशाराही देण्यात आलेला होता. हजारोच्या संख्येने लोक जाफ़ना व अन्य भागातून छावण्यात दाखल झाले आणि त्यांना रोखून धरणे वाघांना अशक्य होऊन गेले. पर्यायाने अतिशय मोजक्या लोकसंख्येला लष्कराच्या वेढ्यात अडकून पडावे लागले. सागरी मार्गाने पलायन करू नये, म्हणून तिथेही नौदलाने कोंडी केलेली होती. सहाजिकच बहुतांश तामिळी वाघ व मोजके त्यांचे ओलिस, लष्करी वेढ्यात अडकून पडले होते. त्यातून श्रीलंकन सैन्याने काय साधले?

पहिली गोष्ट म्हणजे दहशतवादाचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागातील नागरी निरपराधांना बहुसंख्येने सुखरूप बाहेर काढले गेले आणि अगदी नगण्य संख्येने नागरिकांचा बळी पडेल, अशी काळजी घेतली गेली. कारण सामान्य तामिळ नागरिक हेच वाघांसाठी सुरक्षाकवच होते. सेनेने हत्यार उपसले मग वाघ दाट वस्तीत दडी मारून बसत आणि कारवाईत नागरिक मारला गेला, मग जगभरचे मानवतावादी गळा काढायचे. पर्यायाने राष्ट्रसंघात श्रीलंका सरकारला शिव्या खाव्या लागत होत्या. पण वाघांनी केलेल्या हत्याकांडात मरणार्‍या मानवांना किडामुंगीच्या मरणाचीही किंमत मिळत नव्हती. अशा स्थितीत नागरिकांनाच मोठ्या संख्येने बाजूला केल्याने वाघांची सुरक्षा ढिली पडली. मग क्रमाक्रमाने लष्कराने आपला वेढा आवळायला आरंभ केला आणि चहूकडून दहशतवादी माघार घेत वेढ्यामध्ये फ़सत गेले. चिलखती दळे, रणगाडे अशा सज्जतेपुढे वाघांची डाळ शिजली नाही. त्यापैकी ज्यांना शरण यायचे असेल त्यांना संधी दिली जात होती आणि लढणार्‍यांना मारले जात होते. अशारितीने अवघ्या दिडदोन महिन्यात संपुर्ण जाफ़ना व अन्य भागातून तामिळी वाघांचा समूळ नाश करण्यात आला. त्यानंतर अर्थातच मानवतावादी गदारोळ सुरू झाला. पण वाघांचे पुर्ण निर्मूलन झाल्याने चारपाच वर्ष श्रीलंका शांत झाली आहे. कुठेही घातपात नाहीत की हिंसेचा मागमूस नाही. याचे कारण स्पष्ट आहे, श्रीलंकेने जगभरच्या मानवतावादी मंडळींना आपल्या देशात येण्यासच प्रतिबंध घातला आहे आणि पर्यायाने तिथे नव्याने तामिळी वाघ निपजू शकलेला नाही. संशय आला तरी तामिळी वाघाची शिकार होण्याची खातरजमा झालेली असल्याने, कुणाही तामिळीला ‘वाघ’ होण्याची हिंमत राहिलेली नाही. काश्मिरातील जिहादींचा बंदोबस्त त्याच मार्गाने होऊ शकतो. जे कोणी चकमकीच्या वेळी दगडफ़ेक करायला येतात, त्यांनाही जिहादी समजून तिथल्या तिथे ठार मारणे, हाच जालीम उपाय होऊ शकतो.

पहिली गोष्ट म्हणजे संपुर्ण काश्मिर लष्कराच्या हवाली करावे. तिथे ज्याला कोणाला आझादी हवी असेल, त्याला सोडून बाकीच्यांनी सुरक्षित जागी येण्याचा इशारा जारी करावा. त्यानंतर जे आपापल्या जागी ठामपणे टिकून रहातील, ते सर्व जिहादी मानले जातील असेही जाहिर करून टाकावे. मग त्यात हुर्रीयतवाले असोत किंवा तोयबा असोत. ज्यांना कोणाला आझादी हवी किंवा इसिसचे झेंडे फ़डकवायचे असतील, त्यांच्या भोवतीचा वेढा आवळत जाऊन नि:पात करावा. त्यापैकी कोणालाही सोडू नये. आझादी वा पाकिस्तान असल्या घोषणा देण्यालाच गुन्हा ठरवून, तिथल्या तिथे अशा गुंडांना मोक्ष देण्याचे अधिकार लष्कराला द्यावेत. एकदा असा फ़तवा निघाला व कारवाई सुरू झाली; मग खरे जिहादी व नाटकी स्वातंत्र्यवीर सहज नजरेत भरतील. त्यांचे निर्मूलन सहजशक्य होऊन जाईल. नुसते दगडफ़ेके वा बंदचे आवाहन करणारे नव्हेत, तर भारतविरोधी भाषा बोलणार्‍यांनाही त्याच गुन्ह्यातले भागिदार ठरवून त्यांचाही काटा काढण्याची मोहिम असावी. एकदा असे काही होऊ लागले, मग दिडदोन महिन्यात शेदोनशे लोक वगळता, कोणीही आझादीची भाषा बोलताना दिसणार नाही याची खात्री बाळगावी. जगभरचा तोच इतिहास आहे. आझादीची नाटके लोकशाहीतच चालतात आणि विरोधाच्या स्वातंत्र्याचा गैरफ़ायदा घेऊनच देशविघातक कृत्यांना खतपाणी घातले जाते, असेच आढळुन आले आहे. इसिसच्या प्रभावक्षेत्रात कुठलेही स्वातंत्र्य नव्हते आणि म्हणूनच तिथे आझादीच्या घोषणा देण्याची हिंमत कोणाला झाली नाही. श्रीलंकेत ज्याप्रकारे कारवाई झाली, त्यानंतर तामिळी वाघ पुन्हा निपजू शकलेला नाही. अगदी काश्मिरातही १९७५ पर्यंत आझादी वा सार्वमत शब्दासाठी गजाआड जावे लागत असल्याने कोणीही ती भाषा बोलत नव्हता. मग आज त्याच मार्गाने जाण्यात काय अडचण आहे? श्रीलंकेने धडा घालून दिला आहे. भारताने तो फ़क्त गिरवला, तरी जिहादचा बंदोबस्त सहज होऊ शकतो.

@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@

Monday, 3 April 2017

मराठी हिंदी शायरी status

मराठी हिंदी शायरी 
true love status in hindi,love hurts status in hindi,
love status in hindi for girlfriend,short love status in hindi,
sad love status in hindi,short status for whatsapp about love,

marathi status

#एकदा_मिठीत 😍घेऊन तर बघ 😊
I_promise next time ☺ #तु_स्वतः म्हणशिल #plz_hug_me 😘


marathi sms status

: मनात प्रेम ❣असेल ना ❌तर
सगळ्या ☺गोष्टी
समजुन घेता येतात...💓💕

मराठी स्टेटस 

: #प्रेम करणारे असच #प्रेम करत रहा
आणि
#जळणारे असच #जळत रहा
..!!क्यूकी हर दुवा पसंद है मुझॆ..!!


hindi whatsapp status

पता हैं #तुम्हे आदत हैं #दिल दुखाने की 💔
और #हमारी भी जिद्द हैं तुझे #दुल्हन बनाने की👰

Sunday, 2 April 2017

3 Important things in life

जिंदगी की तीन महत्वपूर्ण चीजे 

3 Important things in life images


everyone loves these 3 things
these 3 things gives pain to everyone

Marathi funny jokes

Marathi Funny jokes,vinod

marathi jokes,funny vinod marathi madhe,marathi chutkule,very funny marathi jokes,whatsapp jokes in marathi font
marathi jokes,funny vinod marathi madhe,marathi chutkule,very funny marathi jokes,whatsapp jokes in marathi font


Katappa jokes in marathi

आता ही अपवा कोणी पसरवली ??
कटप्पा ला नातु झाला म्हणे.
.
त्याच  नाव कडिपत्ता ठेवलय .


Parle G marie gold jokes marathi

भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत
1.मारी गोल्ड आणि
2. पारले जी
एक कपात जात नाही आणि
दुसरं कपात गेलं तर परत येत नाही.


Lagnatle marathi jokes

लग्नात थोड़ मनमोकळे पणाने काय नाचलो珞
पूर्ण गल्लीत चर्चा
*पोरगं लय दारू पितय*

funny marathi jokes

दाऊद बॉम्ब टाकुन  पळुन गेला
मल्ल्या 9000 Crore रु घेउन पळुन गेला
अन सरकार कोणाला  पकडतय
.
?                          
?
?
?
?
Exam madhe Copy krnaryala….
आर … काय 

rahul gandhi & narendra modi jokes

चाय की दुकान पे कोई बच्चा काम करता देखे,तो तुरंत पुलिस मे शिकायत करे
ताकि आगे चलकर वो कांग्रेस का भविष्य दुबारा खराब ना कर सके.
.
.
आपका- राहुल गांधी |



girlfriend boyfriend jokes marathi

मुलगी : okay f9 , I'll talk 2u T9i8, w8 4 me. J1 zlyvar w8 krte. 9tr dad la v4run ye8e. doghe 1 7 jau 4 long drive .......
मुलगा : हे बघ , माकडतोंडे एक तर मराठीत बोल , नाहीतर इंग्लिशमध्ये बोल ...... झिपरे. गणितात कशाला बोलते ??
*#अखिल भारतीय M1 M2 M3 सुटता सुटेना संघटना*


modi ani congress funny jokes

असं वाटतंय अशीच
परिस्थिती राहिली तर तर...
पुढील पाच वर्षांत
*नरेन्द्र मोदींच्या भीतीने*
रानात पण
*काँग्रेस*गवत
ऊगवायचं नाही..!!


traffic police ani bandya jokes march end

वेळ: सकाळी ९:३० ची.
स्थळ: जे.एम रस्ता, पुणे.
बंड्या सिग्नलवर थांबला होता.
अचानक मागुन एक मोटारसायकल स्वार
आला आणि सिग्नल
तोडून पुढे निघून गेला.
त्याला पाहून अजुन २-३
जण सिग्नल तोडून पुढे निघाले
.

traffic police marathi jokes

बंड्याला वाटले इतके जण सिग्नल तोडून निघाले मग आपणही जाऊया.
पुढे गेल्यावर त्या सगळ्यांना वाहतुक पोलीसांनी पकडले. अर्थात
बंड्यालाही पकडले.
पोलीसांनी नियमभंगाखाली सगळ्यांनाच दंड आकारला. पण ती जी पहिली व्यक्ती होती ज्याने सिग्नल तोडला होता त्याच्याकडून दंड घेतला नाही, उलट
त्याला काही पैसे दिले.
हा प्रकार पाहून बंड्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या पोलीसाला विचारले,
"काय हो साहेब,
तुम्ही आम्हां सगळ्यांकडून
पैसे घेतले. पण त्या व्यक्ती कडून काहीच न घेता उलट त्याला पैसे दिले. असं का?"
तेव्हा तो पोलीस म्हणाला: ज्या मानसानं शिग्नल तोडला,
त्यो आमचांच मानुस हाय.  आता त्यो
परत फिरुन यिल, शिग्नल तोडील आनि
तुझ्यासारखी येडी लोकं त्याच्या माग येतील.
मार्च एंड जवळ आलाय, आम्हाला पण टार्गेट हाय बाबा. 嵐
.
निघ आता तु. चल.. 藍


Malavani people joke in marathi

 *नोकरीसाठी इंटरव्ह्यू सुरू होते....*
बरीच गर्दी होती ...
*केबिनच्या दरवाज्यावर वर*
*लिहिले होते*
आत येण्यासाठी जो
*कमीत कमी शब्दात परवानगी मागेल त्याला नोकरी मिळेल...*
  कोणी म्हणाले :-
*मे आय कम इन सर* ।कोणी :- *क्या में अन्दर आ सकती हु* ।
तर कोणी काही काही...... बऱ्याच वेळाने
एका *मालवणी * माणसाचा *नंबर आला,*
त्याने केबिनमध्ये *डोकावून* विचारल :- *यव*??
Direct Select

TUZYAT JIV RANGLA MARATHI VINOD

ती मला सोडून गेल्यनंतर मी मरणारच होतो..
.
पण
.
मग मला आठवल की तिच्या मैत्रिनिचा पण नंबर आहे माझ्याकडे...
.
मग जीवात जिव आला..
आणि
*तिच्यात जीव रंगला*

भाव खानार्या मुलिनवर विनोद

ज्या मुली खूप भाव खातात
त्या लग्नानंतर एखाद्या टकल्यासोबत
वडापाव खातात.

tags
marathi jokes,funny vinod marathi madhe,marathi chutkule,very funny marathi jokes,whatsapp jokes in marathi font

Jokes in hindi,हिंदी jokes

मजेदार हिंदी चुटकुला ,Funny hindi jokes

hindi jokes,chutkula
hindi jokes,hindi font jokes

पति पत्नी चुटकुला 

पत्नी : पूरा दिन क्रिकेट, क्रिकेट ..!!
मैं घर छोड़ कर जा रही हूँ ...
पति : (कोमेन्टरी के अंदाज़ में)
पहलीबार कदमों का बेहतरीन इस्तेमाल !!
😁😁😁😂😂😂

बनती पप्पू जोक्स  मैं 

बंटी: शादी में दुल्हन को घूंघट में क्यों रखा
जाता है?
पप्पू: ताकि किसी के मुंह से ये ना निकल जाये कि ..
अबे ये तो मेरी वाली है।..
😃😃😃😄😄😄

whatsapp hindi jokes

व्हाट्सएप्प की माया
नींद एक लड़की को नहीं आती
और
जागना पन्द्रह बीस लड़को को पड़ता है
😂😂😂😅😅😅

दुकानदार ग्राहक चुटकुला 

ये चॉकलेट कितने की है?
शॉपकीपर: ये 100 की है और बड़ा पैक 200 का, कौन सी दूँ
Me: इतनी महँगी,आजकल के लौंडे पगला गये है, 2 रजनीगंधा दो

लड़कियों पे जोक्स हिंदी मैं 

अम्मी जान कहती है.
कोइ भी Girlfriend बूरी नही होती  ओर Girlfriend से तेज़ कोइ छूरी नही होती 
साला सारे रीशते काट देती है '!

jokes on girls in hindi

: कुछ लड़कियाँ इतने लम्बे नाखून रखती हैं कि
मेरी सरकार हो तो
मैं सबकों अवैध हथियार रखने के केस में अंदर करवा दूँ

husband wife jokes in hindi

भोली भाली पत्नियों का सबसे सुंदर डायलॉग...
पीते नहीं हैं जी वो.....दरअसल दोस्त ही नालायक हैं उनके।
लेकिन उसे क्या मालूम कि, अपना गंगाधर ही शक्तिमान है।


tags
hindi jokes,funny jokes in hindi,shaktiman chutkula,gangadhar hi shaktiman hai chutkula,husband wife jokes in hindi,girls jokes,fool girls,whatsapp hindi jokes