FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Thursday, 1 February 2018

funny valentines day sms in marathi

Marathi sms on valentine day:


1) लग्नाच्या  आधी
Rose day 🌹
Chocolate  day🍫🍬
valentine's  day
.
.
.
लग्नानंतर 👇🏻
डबा  दे
चहा  दे ☕
रुमाल दे 🔲
पाकीट दे 📙                      

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂

 2) आज तिला propose 🌹करायच ठरवल..,
उठलो गेलो घरात, 🏡
जाताना रश्शी (दोर)🏃🏃🏃🏃 घेतली, आणि निघालो तिच्याकkडे..,💑💏🙋
जर ती हो बोलली तर ठिक नायतर.... 💘💘💘💘
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
...
...

येताना जवळ कुठे जर गवत असेल तर...गवताचा भारा घेउन येतो..🌾🌾🌾🌾
म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही.
पोरगी नाही निदान म्हैस तरी खुश अन् घरचे पन खुष..😂😂 .

😜गावातलं संस्कारी पोरगं...😝😝😂😂                      

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂


 3) नवरा: तुला  या Valentine  Day  ला काय Gift हवे आहे.

बायको: मला एक Ring द्या.

 नवरा:  Landline वरून देऊ कि Mobile वरून देऊ ?                      

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂

4) मुलगी दुकानदाराला: काका असं Valentine Day Card आहे का ज्यात लिहीलंय 'तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस'.

दुकानदार: हो आहे की..
मुलगी: बरं, पाच द्या...😂 😂                      

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂5) सूचना:
कुणीही Valentines Day चे
मेसेज पाठवून त्रास देऊ नका
😡😡😡😡
.
.
.
.
.
.
.
.
,
.
आधीच gf
नाय 😪 त्यात जखमेवर मिठ चोळू नका....
      😘😘

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂

6) बियर तर दोघांनाही आवडायची 😍

फरक एवढाच होता की,

तिला Teddy ..🐹
मला strong 🍺
😅😅😅😅
😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂


7) आज एक वर्षानंतर तिला पाहिले,.......अगदी जशी होती तशीच. . . .😘
...
मनाशी ठरवून निश्चय केला
आता दुसरी बघायचिही नाही,
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
यंदा जुनीच ... कानटोपी वापरायची
.
.
.
.

थंडी आहे ना...😜😜
😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂

8) शाळा college मध्ये आहात तोपर्यंतच काय ते
Chocolate day
Saree day
Hi day
Bye day
अजुन काय काय  day...

एकदा job ला लागा, मग दोनच day....
Holiday आणि Salary day
😜😉😝
😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂tags:marathi love msg free download,valentines day sms marathi collection,marathi sms on valentines day,valentine day message in marathi font

1 comment: